युक्रेन स्वातंत्रता दिवस साजरा करत असताना युक्रेममधील रेल्वे स्टेशनवर रशियाने मिसाईल हल्ला केलाय. या हल्यात 22 जणांचा मृत्यू झालाय तर 50 जण जखमी झालेत..